Monday, January 3, 2022

सूर्याच्या द्वादश नामांची माहिती

*सूर्य नमस्कार* घालताना सगळ्यांनाच *सूर्याच्या द्वादश नामांची माहिती* असते ऐसे नाहीं
म्हणून मराठी आणि इंग्रजीत खालील प्रमाणे अर्थ देत आहोत 

1 ॐ मित्राय नमः 
सगळ्यांचा मित्र , The Friend of all

2 ॐ रवये नमः
अत्यंत तेजस्वी, The Radiant one

3 ॐ सूर्याय नमः
अंधकार हारी, The Dispeller of Darkness

4 ॐ भानवे नमः
स्वतः प्रकाशित, The one who is self illuminating

5 ॐ खगाय नमः
मुक्त पणे आकाशात विचरण करणारा, The one who freely moves in the sky

6 ॐ पूष्णे नमः
सगळ्यांचे भरण पोषण करणारा, The one who nouishes all

7 ॐ हिरण्यगर्भाय नमः
विश्व निर्मिति चा स्वर्णिम स्त्रोत, The Golden Source of Universe

8 ॐ मरीचये नमः
प्रातः काल चा राजा, The Lord of Dawn

9 ॐ आदित्याय नमः
(देवी)अदिति चा पुत्र, The Son of Aditi

10 ॐ सवित्रे नमः
पुनर्जीवन देणारा, उठावणारा, The Arouser

11 ॐ अर्काय नमः
प्रशंसा च्या योग्य, The one who fit to be praised

12 ॐ भास्कराय नमः
प्रखरपणे प्रकाशणारा, The brilliant one